Women Health: मासिक पाळी दरम्यान हे खाणे टाळा, नाहीतर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी दरम्यान खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे महिलांना पोटदुखीच्या समस्या उद्भवतात.मासिक पाळीत महिलांनी काही पदार्थ खाणे टाळावे.

Women Health | yandex

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते ज्यामुळे मासिक पाळीत पोटदुखीची समस्या येते.

Women Health | yandex

मसालेदार पदार्थ

मासिक पाळीदरम्यान मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते आणि पोटा संबंधित समस्या निर्माण होतात.

Women Health | yandex

खारट पदार्थ

मासिक पाळीच्या दिवसात मीठाचे पदार्थ सेवन केल्याने पोटदुखी वाढते. यामुळे हवाबंद पदार्थ, चटणी, लोणचं, पापड यांसारखे पदार्थ खाऊ नये.

Women Health | yandex

दुग्धजन्य पदार्थ

दुग्धजन्य पदार्थ मासिक पाळीत सेवन केल्यास जळजळ आणि पोटदुखीची समस्या वाढते.

Women Health | yandex

सोडा/ सॉफ्टड्रिंक

मासिक पाळीत पोटदुखी तसेच अस्वस्थत वाटत असेल तर थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Women Health | yandex

पपई

मासिक पाळीत पपईचे जास्त प्रमाणात सेवन केले तर जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढू शकते.

Women Health | yandex

NEXT: हिवाळ्यात दररोज मूठभर चणे खा, हाडे होतील मजबूत

Roasted Chana Benefits | Canva
इथे क्लिक करा..