Todays Horoscope : 'या' राशींसाठी आजचा दिवस धोकादायक, सावध राहा!

सतीश दौड-पाटील

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. दिवस धोकादायक आहे.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दिवस धोकादायक आहे.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. वाहने जरा जपून चालवावीत.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. अपघात होण्याची शक्यता.

Vruchik Rashi | Saam TV

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवा.

Kumbh Rashi | Saam TV

मीन : आजचा दिवस धोकादायक. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Meen Rashi | Saam TV

NEXT : 'प्राजू असे फोटो नको टाकू, कामात लक्ष नाही लागत'

Prajakta Mali New Photos | Instargam/@prajakta_official