Wearing Socks | दिवसभर सॉक्स घालताय? होऊ शकते 'ही' गंभीर समस्या

Shraddha Thik

आरोग्यासंबंधीत समस्या

उन्हाळा तोंडाशी आला आहे आणि आरोग्यासंबंधीत वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

Wearing Socks | Yandex

सतत मोजे घालणे

उन्हाळ्यात सतत मोजे म्हणजे सॉक्स घालून राहणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.

Wearing Socks | Yandex

मोजे वापरणे टाळा

उन्हाळ्यात पायांना हवेशीर ठेवण्यासाठी रात्री मोजे वापरणे टाळा.

Wearing Socks | Yandex

मोजे वापरल्याचे दुष्परिणाम

चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्परिणाम जाणून घ्या...

Wearing Socks | Yandex

फंगल इन्फेक्शनचा धोका

पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो. पण जास्तवेळ मोजे तसेच घालून ठेवल्याने मोज्यामधील घाम पूर्णपणे कोरडा होत नाही. त्या मोज्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू होतात. याच कारणाने फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

Wearing Socks | Yandex

रक्त संचार प्रभावित होणे...

शरीराच्या प्रत्येक अंगाला रक्ताची गरज असते. घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात आणि त्या दबलेल्या नसांमध्ये योग्यप्रकारे रक्त संचार होत नाही. याकारणाने पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो आणि पाय दुखायला लागतात.

Wearing Socks | Yandex

अशी घ्या काळजी

डॉक्टर लहान मुलांना नेहमीच जरा मोठे मोजे घेण्याचा सल्ला देतात. सिंथेटीकचे मोजे वापरण्यापेक्षा सूती कापडाचे मोजे वापरावे.

Wearing Socks | Yandex

Next : Black Grapes Benefits | काळ्या द्राक्ष आहेत लाभदायक, वाचा सविस्तर

Black Grapes Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...