घरात आजच 'हे' बदल करा, तुम्हाला कधीच पैश्यांची चणचण जाणवणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरातील इशान्य कोपरा स्वच्छ ठेवा.

Home Vastu Tips | Canva

घरात पूर्व व उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावा.

Home Vastu Tips | Canva

फरशी पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला

Home Vastu Tips | Canva

नळातून किंवा पाण्याच्या टाकीतून पाणी गळत राहणे हे अशुभ मानले जाते.

Home Vastu Tips | Canva

घरात हिरवी झाडे लावावी.

Home Vastu Tips | Canva

घरामध्ये बंद घड्याळ ठेवू नये.

Home Vastu Tips | Canva

घरामध्ये देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे.

Home Vastu Tips | Canva

NEXT: Priyadarshini Indulkar| तुझ्या नजरेने जिव होतोय येडापिसा गं साजणी...

Priyadarshini Indulkar | Instagram