Surabhi Jayashree Jagdish
पासवर्ड सुरक्षा असून देखील अकाउंट्स हॅकिंग आणि डेटा चोरी होते. याचं मुख्य कारण म्हणजे कमकुवत पासवर्ड्सचा वापर.
सरकारने जारी केलेल्या लिस्टमधील नमूद असलेला पासर्वड तुम्ही तुमच्या बँकिंग किंवा सोशल मीडिया अकाउंटसाठी असेल तर तुम्हाला लगेचच तो बदला.
हे पासवर्ड्स अत्यंत साधे आणि सहज असून ज्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात आणि तुमचं अकाऊंट हॅक करतात.
123456 या पासवर्डच्या 502 मिलियनपेक्षा जास्त डेटा चोरीच्या घटना आहेत. तर 123456789 हा पासवर्ड 205 मिलियनदा हॅक झाला आहे.
1234 वेळा 4.5 मिलियन डेटा चोरीच्या घटना घडल्या आहेत तर 12345678 हा पासर्वड 9.8 मिलियन वेळा हॅक झाला आहे.
password असा पासवर्ड 10 मिलियन वेळा हॅक झाला आहे. तर admin अशा पासवर्डचे 5 मिलियन वेळा डेटा चोरीला गेलाय.
111111 पासवर्डचे 5.4 मिलियन वेळा डेटा चोरीला गेला आहे. तर 123123 हा पासवर्ड 4.3 मिलियन वेळा हॅक झाला आहे.