Body Wax: हॉट वॅक्स वापरताय? आताच थांबा, अन्यथा होतील हे दुष्परिणाम

साम टिव्ही ब्युरो

अतिरिक्त केस

त्वचेवरील अतिरिक्त केस काढण्यासाठी अनेक तरुणी हॉट वॅक्सचा पर्याय निवडतात.

Wax Body | Instagram

मऊ आणि मुलायम

हॉट वॅक्स केल्याने त्वचा अगदी मऊ आणि मुलायम होते.

Wax Body | Instagram

स्ट्रीप्सने केस खेचले

हॉट वॅक्स करताना स्ट्रीप्सने केस खेचले जातात.

Wax Body | Instagram

रक्त देखील येते

केस मुळापासून खेचल्याने अनेक मुलींच्या त्वचेमधून रक्त देखील येते.

Wax Body | Instagram

त्वचेवर पुरळ

क्सीन जोरात खेचली गेल्यास त्वचेवर पुरळही येतात.

Wax Body | Instagram

त्वचा भाजण्याची शक्यता

हॉट वॅक्स जास्त गरम असल्यास त्वचा भाजण्याची शक्यता देखील असते.

Wax Body | Instagram

जास्त वेदना होतात

वॅक्स करताना केस मुळापासून खेचल्याने जास्त वेदना होतात.

Wax Body | Instagram

थंड पाण्याने पुसून घ्या

त्यामुळे वॅक्स केल्यावर त्वचा लगेचच थंड पाण्याने पुसून घ्यावी.

Wax Body | Instagram

Fish Eating Benefits: मासे खाण्याचे फायदे. तुम्हाला माहितीयेत का?

Fish Eating Benefits | Saam TV
येथे क्लिक करा.