Relationship Survey : म्हातारपणातही नात्यात रोमांस टिकवायचा आहे? या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात असलात तरी जोडीदारासोबत जवळीक ही हवीच.

Relationship Survey | Canva

लैंगिक संबंध किंवा जवळीक केवळ तरुणांसाठी नाही. याबाबत नुकतेच जे संशोधन समोर आले आहे.

Relationship Survey | Canva

वयाच्या 70 किंवा 80 व्या वर्षी सेक्सचा अनुभव 20 किंवा 30 व्या वर्षी सारखा असू शकत नाही, परंतु काही मार्गांनी तो नक्कीच चांगला असू शकतो.

Relationship Survey | Canva

सेक्समुळे फॅट बर्न होते, जे मेंदूमध्ये एंडोर्फिन हार्मोन्स सोडते. यामुळे तणाव कमी होतो आणि शारीरिक स्वास्थ्यही चांगले राहते.

Relationship Survey | Canva

वयानुसार वाढणारी समज तुमच्या पार्टनरला अधिक आकर्षक बनवू शकते.

Relationship Survey | Canva

तुमचा अनुभव आणि समज तुमचे जिव्हाळ्याचे जीवन अधिक रोमांचक बनवू शकते.

Relationship Survey | Canva

आपण आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असणे, एकमेकांशी नवीन कल्पनांवर चर्चा करणे महत्वाचे आहे.

Relationship Survey | Canva

Next : Physical Relationship Tips | पार्टनरशी जवळीक वाढेल, या ६ गोष्टी मनापासून करा, वाचा टिप्स

Relationship | Saam Tv