Surabhi Jayashree Jagdish
पुण्याजवळ असलेला मावळ हा तालुका पावसाळ्यात हिरवीगार निसर्गरम्यता, डोंगर आणि धबधब्यांसाठी ओळखला जातो.
पवना नदीच्या खोऱ्यात वसलेला असल्यामुळे इथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत, जे पावसाळ्यात पर्यटकांना खूप आकर्षित करतात.
मावळमधील हे एक प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्यात पवना डॅम पूर्ण भरलेला असतो आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो.
लोहगड हा किल्ला या ठिकाणापासून जवळ असून पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी अतिशय लोकप्रिय आहेत.
हा किल्ला देखील पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी अतिशय लोकप्रिय आहेत. विसापूरवर पाण्याचे अनेक कुंड आणि सुंदर दृश्ये आहेत. पावसाळ्यात हे किल्ले हिरवेगार दिसतात आणि धुक्याने वेढलेले असतात.
मावळमध्ये असलेल्या या प्राचीन बौद्ध लेणी आहेत. पावसाळ्यात लेण्यांच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो आणि शांत वातावरण असते.
लोणावळ्याच्या जवळ असलेले हे संग्रहालय स्थानिक आदिवासी संस्कृती आणि कला प्रकारांची माहिती देते.