Avoid Poverty: गरिबी टाळायची आहे? मग 'या' गोष्टी कधीही दुसऱ्याकडून मागू नका

Dhanshri Shintre

घड्याळ

दुसऱ्याचे घड्याळ वापरल्यास त्याच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते आणि संकटे ओढवू शकतात.

अंगठी

इतराची अंगठी घातल्यास तिच्याशी संबंधित नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात अडचणी आणि समस्या निर्माण करू शकते.

कपडे

इतरांचे वापरलेले कपडे घालणे अशुभ मानले जाते आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते हानिकारक ठरू शकते.

चप्पल किंवा शूज

दुसऱ्याने वापरलेली चप्पल किंवा शूज घालल्याने संघर्ष वाढू शकतो आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कंगवा

कंगवा दुसऱ्याचा वापरणे आरोग्यास हानिकारक ठरतेच, शिवाय नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

पेन किंवा पेन्सिल

पेन किंवा पेन्सिल उधार घेतल्यास वेळेत परत करा, अन्यथा करिअर आणि आर्थिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: वास्तुशास्त्रानुसार तिजोरीत किती नाणी ठेवावीत? नाणी ठेवण्याचे महत्त्व

येथे क्लिक करा