Hill Stations: शिमला-मनालीपेक्षा वेगळं काही हवंय? 'ही' आहेत हिमाचलमधील अप्रतिम हिल स्टेशन्स

Dhanshri Shintre

मनाली आणि कुल्लू

जगभरातील पर्यटक शिमला, मनाली आणि कुल्लू या प्रसिद्ध हिल स्टेशनना भेट देण्यासाठी हिमाचल प्रदेशात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश हे असे सुंदर ठिकाण आहे जिथे जगभरातील पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून भेट द्यावीशी वाटते.

निसर्गाचा आनंद

हिमाचल प्रदेश हे पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय राज्य आहे, जिथे दरवर्षी जगभरातून असंख्य पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भेट देतात.

फागु

हिमाचल प्रदेशातील फागु हे एक आकर्षक हिल स्टेशन आहे, जिथे पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी आवर्जून भेट देतात.

कसौली

पर्यटक हिमाचल प्रदेशातील शांत आणि सुंदर कसौली हिल स्टेशनला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेऊ शकतात.

धर्मशाळा

पर्यटक हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या प्रसिद्ध ठिकाणी जाऊन तेथील नैसर्गिक सौंदर्य, शांती आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घेऊ शकतात.

किन्नौर

पर्यटक हिमाचल प्रदेशातील सुंदर किन्नौरला भेट देऊ शकतात, जेथे निसर्गसौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे हे ठिकाण आहे.

NEXT: भारतीय प्रवाशांचे स्वागत करणारे जगातील 'हे' ९ ठिकाणं तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा