Face Care: चेहऱ्यावरचा ग्लो कमी झालाय? मग ५ मिनिटात तयार होणारी ही पेस्ट चेहऱ्यावर लावा मिळेल नॅचरल ग्लोईंग फेस

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

२ चमचे ताजं अ‍ॅलोवेरा जेल, ½ चमचा हळद पावडर (कस्तुरी हळद असल्यास उत्तम) आणि १ चमचा गुलाबजल.

Face Care

१०–१५ मिनिटे ठेवा

हा फेसपॅक १०–१५ मिनिटे ठेवू द्या. पूर्ण कोरडा होऊ देऊ नका. कोमट पाण्याने हलक्या हाताने मसाज करत धुवा.

Face Care

त्वचा उजळ आणि तेजस्वी होते

अ‍ॅलोवेरा त्वचेला थंडावा देतो तर हळद त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवते. नियमित वापराने चेहरा उजळ दिसतो.

Face Care | Saam tv

पिंपल्स कमी होतात

हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करतात, तर अ‍ॅलोवेरा सूज व लालसरपणा कमी करतो.

Face Care

डाग-धब्बे कमी होतात

अ‍ॅलोवेरा त्वचेची दुरुस्ती करतो आणि हळद काळे डाग हलके करण्यास मदत करते.

Face Care | Saam Tv

त्वचेला खोलवर ओलावा मिळतो

अ‍ॅलोवेरा त्वचेला हायड्रेशन देतो, त्यामुळे कोरडी व निस्तेज त्वचा मऊ व स्मूद होते. अ‍ॅलोवेरा त्वचेची लवचिकता वाढवतो आणि हळद सुरकुत्या उशिरा येण्यास मदत करते.

Face Care at Night

सनटॅन कमी करण्यास मदत

उन्हामुळे झालेला टॅन कमी करण्यासाठी अ‍ॅलोवेरा-हळद फेसपॅक उपयुक्त ठरतो. अ‍ॅक्नेचे डाग कमी करण्यास मदत करतात.

Face Care

Red Saree Contrast Blouse: लाल साडीवर उठून दिसतील हे 7 ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

Saam Tv | Red Saree Contrast Blouse
येथे क्लिक करा