Manasvi Choudhary
घरामध्ये घड्याळ लावण्याची योग्य दिशा अत्यंत महत्वाची आहे.
वास्तुशात्रात घरातील प्रत्येक गोष्टीची जागा आणि दिशा ठरलेली असते.
घराच्या दारावर कधीही घड्याळ लावू नका.
घरामध्ये घड्याळ नेहमी पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला लावावा.
लाकडाचे घड्याळ नेहमी उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावे.
धातू म्हणजे मेटलचे घड्याळ पूर्वेकडील भिंतीवर असावे.
बाथरूम असलेल्या भिंतीवर घड्याळ लावू नये.
तुमचे घड्याळ कधीच मागे ठेवू नका.