Shraddha Thik
नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. धावणे आणि चालणे यासारख्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत.
पण कोणता व्यायाम आरोग्यासाठी अधिक प्रभावी आहे, धावणे किंवा चालणे? चला समजून घेऊया.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा एकूण आरोग्य सुधारायचे असेल, धावणे- चालणे हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत.
प्रति मिनिट अधिक कॅलरी बर्न करते, तर चालणे हा बहुतेक लोकांसाठी एक सोपा व्यायाम आहे.
वजन कमी करायचे असेल तर धावणे हा अधिक फायदेशीर पर्याय असू शकतो.
परंतु हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी, दररोज चालणे अधिक फायदेशीर मानले जाते.
तुमची क्षमता आणि तब्येत यानुसार दोन्ही व्यायाम अधिक चांगले असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.