Shivani Tichkule
'ये रिश्ता क्या कहलाता है', 'ये तेरी गल्लियाँ' आणि 'दिल दोस्ती डान्स' या मलिकतेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री वृषिका मेहता कायम चर्चेत असते.
वृषिकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
वृषिका मेहता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वृषिका साडीमध्ये किलर पोज दिल्या आहेत.
वृषिकाची प्रत्येक स्टाइल तिचा चाहत्यांना आवडत असते.
वृषिकाचा चाहता वर्ग देखील अधिक मोठा आहे.
चाहते वृषिकाच्या नवीन फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
वृषिका तिच्या डान्सच्या माध्यमातून अधिक लोकप्रिय झाली आहे.