Vrushali Jawale: वृषालीचा हटके अंदाज; चाहत्यांची फोटोवरून नजर हटेना

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध रीलस्टार

वृषाली प्रसिद्ध रीलस्टार आहे.

Vrushali Jawale | Instagram

फोटोची प्रचंड चर्चा

वृषालीच्या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते.

Vrushali Jawale | Instagram

अभिनयाची आवड

वृषालीने अभिनय देखील फार चांगला करते.

Vrushali Jawale | Instagram

वकिलीचं घेतलयं शिक्षण

वृषालीने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे.

Vrushali Jawale | Instagram

रामनारायण रुइया कॉलेजची माजी विद्यार्थी

वृषालीने रामनारायण रुइया कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

Vrushali Jawale | Instagram

वृषालीचा सध्या परदेशात

वृषाली सध्या परदेशात आहे.

Vrushali Jawale | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

वृषालीच्या फोटोवर कमेंटसचा वर्षाव होतो.

Vrushali Jawale | Instagram

रील्समुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध

वृषाली तिच्या रील्समुळे सोळ मीडियावर प्रसिद्ध आहे.

Vrushali Jawale | Instagram

Next: शिवानीच्या अदांवर दुनिया फिदा

Shivani Kamble | Instagram
येथे क्लिक करा