Vodafone-Idea चे 4 नवीन प्लॅन, दिवसाला मिळवा 5GB डेटासह Unlimited कॉलिंग

Manasvi Choudhary

टेलिकॉम कंपनी

व्होडाफोन-आयडीया ही देशातील सर्वात मोठी तिसरी टेलिकॉम कंपनी आहे.

Vodafone-Idea | Social Media

व्होडाफोन -आयडिया युजर्स

जिओ-एअरटेलच्या युजर्सनंतर व्होडाफोन - आयडियाचे युजर्स सर्वाधिक आहेत.

Vodafone-Idea | Social Media

नवीन फ्लान

व्होडाफोन-आयडीया टेलिकॉम कंपनीने ग्राहकांसाठी नवीन प्लॅन आणला आहे.

Vodafone-Idea | Social Media

5GB डेटा फ्री

व्होडाफोन-आयडिया युजर्ससाठी व्होडाफोनने ४ नवीन प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये युजर्सला 5GB डेटा फ्री असेल.

Vodafone-Idea | Social Media

VI चा 666 रुपयांचा प्लान

व्होडाफोन -आयडियाचा 666 रिचार्ज प्लॅन 56 दिवसांसाठी असेल. या प्लानमध्ये युजर्सना दिवसाला 3GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस करता येतील

Vodafone-Idea | Social Media

फायदा

युजर्सना फ्री 5GB डेटासह वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा देखील असेल

Vodafone-Idea | Social Media

VI चा 699 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन-आयडियाचा 699 प्लॅन 77 दिवसांसाठी असेल. या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि दिवसाला 1.5 GB डेटा मिळेल.

Vodafone-Idea | Social Media

3 दिवसांसाठी 5GB डेटा

या प्लानमध्ये युजर्सना 3 दिवसांसाठी 5GB डेटा आणि वीकेंड डेटा रोलओव्हर मिळेल

Vodafone-Idea | Social Media

VI चा 719 रुपयांचा प्लान

व्होडाफोन -आयडियाचा 719 चा प्लानमध्ये युजर्सना 77 दिवसांसाठी असेल. या प्लॅनमध्ये युजर्सना दिवसाला 1.5GB डेटा, फ्री व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा मिळेल

Vodafone-Idea | Social Media

सेवा

कंपनीकडून ३ दिवस 5GB डेटा वीकेंड डेटा रोलओव्हर आणि अनलिमिटेड नाईट डेटा फ्रीमध्ये मिळेल.

Vodafone-Idea | Social Media

VI चा 839 रुपयांचा प्लॅन

व्होडाफोन -आयडियाचा 839 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांचा असेल. कंपनी युजर्सना दिवसाला 2GB डेटा ऑफर करते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा आहे. तसेच यामध्ये Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.

Vodafone-Idea | Social Media

NEXT:Festive Sale 2023: Amazon आणि Flipkart वर धमाकेदार सेल, या वस्तू मिळणार स्वस्तात मस्त

Festive Sale 2023 | Social Media
येथे क्लिक करा....