New Recharge Plan : रिल्स पाहताना लागणार नाही ब्रेक ! 24 रुपयांत 'ही' टेलिकॉम कंपनी देतेय अनलिमिटेड डेटा पॅक

कोमल दामुद्रे

प्लान

प्रत्येक टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लानची योजना करत असते.

Recharge Plan | Yandex

कंपनी

प्रत्येक कंपनी महिन्याला महिना किंवा तीन महिन्यातून एकदा तरी आपल्या प्लानमध्ये बदल करतात.

Recharge Plan | yandex

स्वस्त प्लान

Vi ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांतर्गत कंपनीने आपले दोन स्वस्त प्लान सादर केले आहेत.

Recharge Plan | yandex

प्रीपेड ग्राहक

हे प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने अतिरिक्त लाभांसह रु. 24 आणि रु 49 चे नवीन प्लान लॉन्च केले आहेत.

Recharge Plan | yandex

नाईट डेटा

या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाईट डेटा मिळेल.

Recharge Plan | yandex

अमर्यादित डेटा

Vi च्या 24 रुपयांच्या प्रीपेड प्लनमध्ये एका तासासाठी अमर्यादित डेटा उपलब्ध आहे.

Recharge Plan | yandex

Vi Movies

याशिवाय प्लानमध्ये वापरकर्त्यांना Vi Movies आणि Tv अॅप्सचा सपोर्ट मिळत नाही.

Recharge Plan | yandex

Vodafone Idea

Vodafone Idea च्या 49 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये यूजर्सना 6GB डेटा ऑफर केला जात आहे.

Recharge Plan | yandex

Next : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांमध्ये होतात हे 8 बदल, सतत राहातात अस्वस्थ

Women Body Changes | Saam Tv