Priya More
व्हिटॅमिन बी 12 च्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप गरजेचे असते.
मेंदू आणि चेतापेशींच्या विकासात व्हिटॅमिन बी 12 महत्त्वाची भूमिका बजावते.
शाकाहारी आणि गर्भवती महिलांना जास्त करुन व्हिटॅमिन बी 12 चा धोका असतो.
काही फळं आहेत जी तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरुन काढतात. ही फळं तुम्हाला निरोगी राहण्यासही मदत करतात.
सफरचंदमध्ये व्हिटॅमिन बी 12 मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ते खाणे फायदेशीर ठरते.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी केळी खूपच चांगले फळ आहे. यामध्ये फायबर आणि पोटँशियम देखील भरपूर प्रमाणात असते.
आणखी एक फळ आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात असते ते म्हणजे ब्लूबेरी.
संत्र्यामध्ये फक्त व्हिटॅमिन बी 12 च नसते तर त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते.
बीटरुट हे व्हिटॅमिन बी 12चे भांडार आहे. यामध्ये आयरन आणि अन्य पोषक तत्व देखील असतात.
मशरुम हे देखील व्हिटॅमिन बी 12 ने समृद्ध असते. ते खाणे खूपच फायदेशीर ठरते.