Vishal Gangurde
विष्णुप्रियाने काही दिवसांपूर्वीच लग्न केलं आहे.
विष्णुप्रियाने साई पाटीलशी विवाह केलं आहे.
विष्णुप्रियाने त्यांचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
विष्णुप्रियाने लग्न केल्यानंतर आता देवदर्शन सुरु केलं आहे.
विष्णुप्रिया पतीसह जेजुरीत खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे.
विष्णुप्रिया सोशल मीडिया स्टार आहे.
विष्णुप्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
विष्णुप्रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.