Vishnupriya Nair Patil: सावळं रुप अन भिरभिरी नजर; पाहा विष्णूप्रियाचे सुंदर फोटो

Ruchika Jadhav

सोशल मीडिया

विष्णूप्रिया ही एक सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आले.

Vishnupriya Nair Patil | Instagram

अतरंगील फोटो

ती नेहमीच सोशल मीडियावर आपले अतरंगील फोटो पोस्ट करते.

Vishnupriya Nair Patil | Instagram

वाढदिवस

गेल्या ४ ते ५ दिवसांआधीच अभिनेत्रीने आपला वाढदिवस साजरा केला आहे.

Vishnupriya Nair Patil | Instagram

गुलाबी रंगाची साडी

यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

Vishnupriya Nair Patil | Instagram

ऑक्सीडाइज ज्वेलरी

ऑक्सीडाइज ज्वेलरी आणि काळ्या साडीत ती अनखीनच सुंदर दिसते.

Vishnupriya Nair Patil | Instagram

टीटटॉक आणि इंस्टाग्राम

विष्णूप्रिया टीटटॉक आणि इंस्टाग्राम रीलमुळे जास्त प्रसिद्धी झोतात आली आहे.

Vishnupriya Nair Patil | Instagram

गोड शिरा

आपल्या पतीसाठी तिने गोड शिरा केलाय.

Vishnupriya Nair Patil | Instagram

लग्न समारंभ

लग्न समारंभातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Vishnupriya Nair Patil | Instagram

Rakul Preet Singh: लखलख चंदेरी साडीत रकुल चमकली

Rakul Preet Singh | Saam TV
येथे क्लिक करा.