Ruchika Jadhav
विष्णूप्रिया आणि साई या दोघांनी अखेर सप्तपदी घेतली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती.
तामीळ संस्कृतीमध्ये या दोघांचा विवाह संपन्न झाला आहे.
२५ डिसेंबर रोजीषश या दोघांचा साखरपूडा झाला होता.
गेल्या काही वर्षांपासून विष्णूप्रिया आणि साई एकमेकांच्या प्रेमात होते.
या दोघांचे प्री वेडिंग शूटचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
विष्णूप्रिया साईवर खूप प्रेम करते.
लग्नाआधी तिने मेहेंदीचे काही फोटो शेअर केले होते.