Virat Kohli: 'तुला मानलं भाऊ..' सूर्याचं कौतुक करणारी विराटची पोस्ट चर्चेत

Ankush Dhavre

रोमांचक लढत

वानखेडच्या मैदानावर शुक्रवारी रोमांचक सामना पार पडला.

mi vs gt | saam tv

मुंबई विरूध्द गुजरात

या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

mi vs gt | saam tv

मुंबईचा विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला.

mi vs gt | saam tv

मिस्टर ३६०

या सामन्याचा हिरो ठरला तो मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव.

mi vs gt | saam tv

सूर्याची शतकी खेळी

सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली.

mi vs gt | saam tv

विराट कोहली

या खेळीनंतर विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

virat kohli | saam tv

सूर्याचे केले कौतुक

विराटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्याचा फोटो शेअर करत ' तुला मानलं भाऊ..' असे लिहिले आहे.

virat kohli instagram story | instagram

दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव

सूर्याच्या या खेळीचे अनेक दिग्गज खेळाडूंनी कौतुक केले आहे.

mi vs gt | saam tv

पहिलेच शतक

हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे.

mi vs gt | saam tv

NEXT: Sara Tendulkar कुठला Business करते माहितेय का?

Sara Tendulkar | Instagram/@saratendulkar