Virat Kohli Net Worth: विराट कोहली आहे कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक, आकडा पाहून तुमचेही फिरतील डोळे

Priya More

1000 कोटींपार

टीम इंडियाचा दिग्गज बॅट्समन विराट कोहली संपत्ती 1000 कोटी रुपयांपार गेली आहे.

Virat Kohli | Social Media

स्टॉक ग्रोनेचा खुलासा

इन्स्टाग्रामवर 252 दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या कोहलीच्या एकूण संपत्तीबाबत स्टॉक ग्रोने हा खुलासा केला आहे.

Virat Kohli | Social Media

जगातील क्रिकेटपटूंपेक्षा जास्त संपत्ती

विराटची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपयांवर पोहचली आहे. विराट कोहलीची ही संपत्ती जगातील सर्व क्रिकेटपटूंपेक्षा जास्त आहे.

Virat Kohli | Social Media

मॅचसाठी मिळतात इतके पैसे

विराटला बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. तसंच टेस्ट मॅचसाठी 15 लाख रुपये, एका वनडे मॅचसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 मॅचसाठी 3 लाख रुपये देते.

Virat Kohli | Social Media

आरसीबी देते 15 कोटी

विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो. आरसीबी विराट कोहलीला एका सीझनसाठी 15 कोटी रुपये देतो.

Virat Kohli | Social Media

अशी केली गुंतवणूक

खेळाव्यतिरिक्त विराटकडे अनेक ब्रँड्स आहेत. त्याने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्व्होसह सात स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.

Virat Kohli | Social Media

जाहिरातीतून इतकी कमाई

विराट कोहली 26 ब्रँडच्या जाहिरातील करतो. विराट प्रत्येक जाहिरात शूटसाठी वर्षाला 7.50 ते 10 कोटी रुपये घेतो. तो सुमारे 175 कोटी रुपये वर्षाला कमावतो.

Virat Kohli | Social Media

सोशल मीडियाचा बादशहा

विराट सोशल मीडियाचा बादशहा आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो. तर ट्विटरवर एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो.

Virat Kohli | Social Media

दोन ठिकाणी घरं

विराटची दोन घरे आहेत. मुंबईतील घराची किंमत 34 कोटी रुपये आणि गुरुग्राममधील घराची किंमत 80 कोटी रुपये आहे.

Virat Kohli | Social Media

आलिशान कारची आवड

विराट कोहलीला आलिशान कारचीही प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे तब्बल 31 कोटी रुपयांच्या आलिशान कार आहेत.

Virat Kohli | Social Media

NEXT: Health Tips: डोकेदुखी - केस गळतीने आहात त्रस्त? मग नाकात सोडा 'या' तेलाचे २ थेंब

almond oil | Social Media
येथे क्लिक करा...