Virat Kohli Centuries: शतकांचा बादशाह विराट या ४ संघांविरूद्ध शतक झळकावण्यात ठरलाय अपयशी

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहलीने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये ४६ शतके झळकावली आहेत

Virat kohli photos | saam tv

शतक

मात्र विराटला ४ संघांविरूद्ध शतक झळकावता आलं नाही

Virat kohli photos | saam tv

नेदरलँड

नेदरलँडविरूद्ध खेळताना त्याने १२ धावा केल्या आहेत

Virat kohli photos | saam tv

आयर्लंड

तो आयर्लंडविरूद्ध २ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे मात्र त्याला एकही शतक झळकावता आले नाही

Virat kohli photos | saam tv

यूएई

तो यूएईविरूद्ध १ सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Virat kohli photos | saam tv

शतके

विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८, श्रीलंकेविरूद्ध १० आणि वेस्टइंडीजविरूद्ध ९ शतके झळकावली आहेत.

Virat kohli photos | saam tv

शतके

विराटने इंग्लंडविरूद्ध ३, बांगलादेशविरूद्ध ४, न्यूझीलंडविरूद्ध ५, पाकिस्तानविरूद्ध २,झिम्बाब्वेविरूद्ध १ आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना ४ शतके झळकावली आहेत

Virat kohli photos | saam tv

अफगाणिस्तान

विराटने अफगाणिस्तान संघाविरुध्द २ सामने खेळले आहेत यादरम्यान त्याने ६७ धावा केल्या आहेत

virat kohli | saam tv

NEXT: Neymer Jr: बाबो! लक्झरी कार, २५ खोल्यांचं घर अन् बरच काही; नेमारला मिळणार या सुविधा

Neymar jr. | saam tv
येथे क्लिक करा