Virat Kohli Earning : इंस्टाग्रामवर कमाईच्या बाबतीत विराट नव्हे तर 'हे' २ खेळाडू आहेत बब्बर शेर

Ankush Dhavre

विराट कोहली

विराट कोहलीचं नेट वर्थ १०५० कोटी रूपये इतकं आहे.

virat kohli | saam tv

सोशल मीडिया

त्याचे सोशल मीडियावर २५६ मिलियन फॉलोवर्स आहेत .

virat kohli | saam tv

जाहिरात

विराट कोहली हा जाहिरात क्षेत्रातून कोट्यवधींची कमाई करतो.

virat kohli | saam tv

एका पोस्टचे किती?

माध्यमातील वृत्तानुसार विराट कोहलीला एका पोस्टसाठी ११.४५ कोटी रूपये मिळतात

virat kohli | saam tv

कमाई

मेस्सी आणि रोनाल्डो हे विराट कोहलीपेक्षा जास्त कमाई करतात

messi and ronaldo | saam tv

रोनाल्डो

रोनाल्डो एका पोस्टसाठी २६.८ कोटी रुपये घेतो

christiano ronaldo | saam tv

मेस्सी

मेस्सीला एका पोस्टसाठी २१.५ कोटी रूपये मिळतात

lionel messi | saam tv

फॅन फॉलोविंग

मेस्सी आणि रोनाल्डोची फॅन फॉलोविंग विराट कोहलीपेक्षाही जास्त आहे

ronaldo and messi | saam tv

फॉलोवर्स

दोघांचे फॉलोवर्स ४०० मिलियनच्या पार आहेत

ronaldo and messi | saam tv

NEXT: Stephanie Rice: 'अप्सरेपरी सुंदर.. ' ऑस्ट्रेलियाच्या जलपरीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Stephanie Rice | saam tv
येथे क्लिक करा