Virat Kohli Bat Prize: विराट ज्या बॅटने खेळतो त्या बॅटचं वजन आणि किंमत किती रे भावा?

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे.

virat kohli | Twitter/BCCI

आशिया कप स्पर्धेत त्याने जोरदार खेळी करत पुनरागमन केले होते.

Virat Kohli | Twitter/BCCI

विराट ज्या बॅटने धावांचा पाऊस पाडतो त्या बॅट बद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.

virat kohli | Twitter/BCCI

विराट कोहली २०१४ पासून एमआरएफचं स्टिकर असलेली बॅट वापरतोय.

virat kohli | Twitter/BCCI

या बॅटचं वजन १.१ किलो ग्रॅम ते १.२६ किलो ग्रॅम इतकं आहे.

virat kohli | Twitter/BCCI

विराटने आशिया चषक २०२२ स्पर्धेत आपली बॅट बदलली होती. त्यानंतर तो जोरदार फॉर्ममध्ये परतल्याचे दिसून आले आहे.

virat kohli | Twitter/BCCI

या स्पर्धेपासून तो विझार्ड बॅटचा वापर करतोय. या बॅटचं वजन जास्त आहे.

virat kohli | Twitter/BCCI

विराट ग्रेड ए इंग्लिश बॅटने खेळतो. ज्याचं वजन १.२३ किलो ग्रॅम इतकं असतं.

virat kohli | Twitter/BCCI

त्याची बॅट तयार करण्यासाठी २७ ते ५० हजार इतका खर्च येत असतो.

virat kohli | Twitter/BCCI

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Rachel Stuhlmann | Instagram
येथे क्लिक करा