Virat Kohli House: किंग कोहलीचा मुंबईतील 'राजमहल', 30 कोटींचं घर आतून आहे तरी कसं?

Ankush Dhavre

फलंदाजीसाठी चर्चेत

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा मैदानावर आपल्या फलंदाजीसाठी चर्चेत असतो.

virat kohli | saam tv

लाइफस्टाइलमुळे चर्चेत

तर मैदानाबाहेर तो आपल्या स्टाइल आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतो.

virat kohli and anushka sharma | saam tv

'विरूष्का' नावाने प्रसिद्द

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी 'विरूष्का' नावाने प्रसिद्द आहे.

virat kohli and anushka sharma | saam tv

प्रसिध्द कपल

दोघांनी आपल्या क्षेत्रात भरपूर नाव कमावलं आहे.

virat kohli and anushka sharma | saam tv

कुठे राहतात?

दोघेही वरळीच्या एलिट रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहतात.

virat kohli house | saam tv

किती मोठं आहे घर?

या आलिशान अपार्टमेंटमध्ये ४ बेडरूम, टेरेस, बाल्कनी, जिम आणि गार्डन देखील आहे.

virat kohli house | saam tv

समुद्राचा नजारा

मुख्य बाब म्हणजे या अपार्टमेंटच्या बाल्कनीतुन समुद्राचा नजारा पाहायला मिळतो.

virat kohli | saam tv

कितव्या मजल्यावर राहतात?

विराट आणि अनुष्का हे दोघेही या अपार्टमेंटच्या ३५ व्या मजल्यावर राहतात.

virat kohli | saam tv

घराची किंमत किती?

या आलिशान घराची किंमत ३० कोटी रुपये इतकी आहे.

virat kohli house | saam tv

NEXT: Sanju Samson: धोनीला हरवण्याच्या नादात संजू सॅमसने केली मोठी चूक! आता झाली मोठी कारवाई

Sanju Samson | Twitter
येथे क्लिक करा