साम टिव्ही ब्युरो
फोटोत दिसत असलेल्या या आहेत छवी राजवत.
त्या राजस्थानच्या सोडा गावच्या सरपंच आहेत.
छवी या भारतातील पहिल्या एमबीएचं शिक्षण झालेल्या सरपंच आहेत.
यामुळेच छवी यांचं सध्या सर्वत्र कौतूक होतंय.
छवी यांनी पुण्यातून २००३ मध्ये एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं.
दिल्ली आणि जयपूरमधील अनेक कंपन्यांमध्ये सात वर्षे काम केलं.
इतकं सगळं असतानाही त्यांनी एका लहान गावाच्या सरपंच होण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी जेव्हा नोकरी सोडली, त्यावेळी त्यांना महिन्याला एक लाख रुपये पगार मिळत होता.Vani Bhojan Instagram