'व्हायरल गर्ल' उर्फी जावेदच्या नव्या लूकची चमक; एकदा पाहाच!

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडियावर उर्फीच्या नवीन लूकने खळबळ उडवली आहे.

Urfi Javed | Instagram @urf7i

बिग बॉस फेम उर्फी जावेद तिच्या हॉट आणि बोल्ड लूकने कायमच इंटरनेटचा पारा वाढवते.

Urfi Javed | Instagram @urf7i

फॅशननिस्टा उर्फी जावेदने चक्क फोटोंचा ड्रेस परिधान करत हटके पोज दिल्या आहेत.

Urfi Javed | Instagram @urf7i

फोटोंमध्ये उर्फीने साखळ्या कुलूपाचा नेकपीस ड्रेस परिधान केला आहे

Urfi Javed | Instagram @urf7i

उर्फी जावेद नेहमीच तिच्या आऊटफिटमध्ये क्रिएटिव्हिटी दाखविते.

Urfi Javed | Instagram @urf7i

उर्फी जावेद स्वता तिचे ड्रेस डिझाईन करते. सोशल मीडियावर उर्फीच्या अतरंगी लूकचे काही चाहते आहेत.

Urfi Javed | Instagram @urf7i
येथे क्लिक करा