Shivani Tichkule
प्रिया प्रकाश वारियर हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.
प्रिया प्रकाश वारियर एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.
प्रियाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.