जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा...| Vijaya Babar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

विजया बाबर ही मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती मराठी मनोरंजनाच्या साम्राज्यात खूप सक्रिय आहे.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

मराठी मालिका

मराठी मालिका आणि थिएटरमध्ये काम करताना विजया अजूनही मुंबई विद्यापीठातून पदवी मिळवत आहे.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

इंस्टाग्राम

तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 49.1 हजार फॉलोअर्स आहेत.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

सोज्वळ

मराठी वाहिनी कलर्स वरची श्री स्वामी समर्थ या मालिकेतली साधी, सोज्वळ चंदा सगळ्यांचीच लाडकी झाली आहे.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

चंदा

चंदा म्हणजेच विजया बाबर फार कमी वेळा लोकप्रिय झाली आहे.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

अभिनय

तिचा साधेपणा आणि अभिनय दोन्हीही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

सर्वसामान्य

मालिकेत अगदीच साधी दिसणारी विजया प्रत्यक्ष आयुष्यात इतर सर्वसामान्य मुलींसारखीच आहे.

Vijaya Babar | Instagram @vijaya_babar

Next : Shraddha Kapoor | श्रध्दाचा न्यू लूक पाहिलात का?

Shraddha Kapoor | Instagram @shraddhakapoor