Siddhi Hande
विद्या बालन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
विद्या बालनची बहीण ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने जवान चित्रपटातही काम केले आहे.
विद्या बालन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी या चुलत बहिणी आहेत.
प्रियामणी आणि विद्या बालनचे आजोबा हे भाऊ-भाऊ आहेत.आतापर्यंत त्या दोघी फक्त दोनदाच भेटल्या आहेत.
विद्या बालनचे आजोबा प्रियामणीच्या आजोबांचे मोठे भाऊ होते.
प्रियामणीने शाहरुख खानच्या जवान चित्रपटात काम केले आहे.