Vidya Balan: एक लाजरा नं साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री

विद्या बालन ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेतील अभिनेत्री आहे.

Vidya Balan | Instagram

मनोरंजनसृष्टीतला प्रवास

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा विद्या बालनचा प्रवास थक्क करणारा आहे.  

Vidya Balan | Instagram

अभिनय

विद्याने तिच्या अभिनयाने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.

Vidya Balan | Instagram

फोटो

विद्या बालनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Vidya Balan | Instagram

फोटो आणि रिल्स

सोशल मीडियावर विद्या फोटो आणि रिल्स शेअर करत असते.

Vidya Balan | Instagram

लाईक्स

विद्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आले आहेत.

Vidya Balan | Instagram

सौंदर्य

विद्याचं सौंदर्य घायाळ करते आहे. विद्याने मराठमोळा साज केला आहे.

Vidya Balan | Instagram

ओळख

विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Vidya Balan | Instagram

NEXT: Banana Tips| यावेळी केळी खाऊ नका, अन्यथा...

Banana Fruit | Canva
येथे क्लिक करा...