Shivani Tichkule
मराठमोळी अभिनेत्री विदुला चौघुलेची प्रचंड क्रेझ आहे.
विदुलाने मालिकेतील तिच्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विदुलाने सोशल मीडियावर तिच्या रूपाचं सौंदर्य खुलवलं आहे.
सोशल मीडियावर विदुला कायम सक्रिय असते
विदुलाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस पारिधान केला आहे.
सोशल मीडियावर विदुलाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.
सोशल मीडियावर विदुलाचा मोठा चाहतावर्ग आहे.