Vidula Chougule : ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा... विदुलाचं घायाळ करणार सौंदर्य

कोमल दामुद्रे

अभिनय

आपल्या अभिनयातून तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री विदुला

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

चर्चेत

कर्लस मराठीच्या जीव झाला येडापिसा या मालिकेतून सर्वाधिक चर्चेत असणारी.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

सक्रीय

ती सोशल मीडियावर सक्रीय असते

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

फोटोशूट

विदुलाने नुकतेच तिचे फोटोशूट केले आहे.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

साडीत

साडीत तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

लूक

कानात इअररिंग्स व गळ्यात मोत्याची माळ घालून तिने तिचा हसरा लूक शेअर केला आहे.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

कॅप्शन

तिने या फोटोंवर मी एवढेच केले जगले मनाप्रमाणे,हसले मनाप्रमाणे रडले मनाप्रमाणे असे कॅप्शन दिले आहे.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

चाहाते

तिचा हा समर लूक तिच्या चाहत्यांना अधिक आवडला आहे.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

कमेंट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

Next : कधी संस्कारी सून, तर कधी बोल्ड ब्युटी; माधवी तु इतकी सुंदर कशी