Vidula Chougule: विदुलाचं गुलाबी सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

आपल्या अभिनयातून तरुणांना घायाळ करणाऱ्या विदुला सध्या बरीच चर्चेत आहे.

Vidula Chougule Smile | Instagram/ @vidulachougule

चित्रपट- मालिका

'बॉईज ३' चित्रपटातून आणि कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापिसा' मालिकेतून सर्वाधिक चर्चेत आली.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

फोटो

विदुलाने नुकतेच फोटोशूट केले आहे.

Vidula Chougule Smile | Instagram/ @vidulachougule

सौंदर्य

साडीत विदुलाच सौंदर्य खुललं आहे.

Vidula Chougule Beautiful | Instagram/ @vidulachougule

नवीन फोटो

तिने यावेळी हटक्या पोजेसमध्ये नवीन फोटो क्लिक केले आहे.

Vidula Chougule Smile | Instagram/ @vidulachougule

सक्रिय

सध्या विदुला कमालीची सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

फोटो

विदुला नेहमीच खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

लाईक्स आणि कमेंट

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

NEXT: Hindavi Patil|तुझ्या रूपाचं चांदणं पडलय न मला भिजू दे!