ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री विदुला चौघुले सध्या चर्चेतलं नाव आहे.
जीव झाला येडापिसा या मालिकेतून विदुलाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
विदुलाच्या सोंदर्याने चार चॉंद लावले आहेत.
विदुलाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.
विदुलाने गडद निळ्या रंगाचा कट- आऊट वनपीस परिधान केला आहे.
विदुला तिचे फोटो पोस्ट करून नेटकऱ्यांना घायाळ करते
विदुलाने वेगवेगळ्या पोझमध्ये हे नवं फोटोशूट केलं आहे.