Vicky Kaushal | सूट बूट पेहना ब्राऊन मुंडा..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपट

विकी कौशलने मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पन केले.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

कतरीना चा नवरा

विकी कौशलने 2021 मध्ये कतरीना सोबत लग्नगाठ बांधली.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

बॉलिवूड

विकी कौशल हे एक सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

अवॉर्ड

विकी कौशल यांना मसान चित्रपटासाठी तीन अवॉर्ड मिळाले आहे.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

डायरेक्टर

विकी कौशल यांच्या वडिलांचे नाव शाम कौशल स्टंटमॅन आणि ॲक्शन डायरेक्टर आहे.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

चित्रपट

विकी कौशल यांचा पहिला डेब्यू चित्रपट लव शुव ते चिकन खुराना हा चित्रपट आहे.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

भूमिका

सनी, युरी, मसान आणि संजू मध्ये उत्तम भूमिका केली आहे.

Vicky Kaushal | Instagram @vickykaushal09

Next : Shriya Saran | दृश्यम् मधली 2 मुलींची आई हीच का?

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109