Sulochana latkar no more: अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांची ऑन स्क्रिनवरील आई हरपली; सिनेसृष्टीवर शोककळा

Vishal Gangurde

सुलोचना लाटकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.

Sulochana latkar | Yandex

सुलोचना यांचं मुंबईत निधन

सुलोचना यांनी मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Sulochana latkar | Yandex

श्वसनाशी संबंधित आजाराने त्रस्त

सुलोचना श्वसनाशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या.

Sulochana latkar | Yandex

पडद्यावरील आई

सुलोचना यांनी अनेक हिंदी सिनेमात आईच्या भूमिका साकरल्या होत्या.

Sulochana latkar | Yandex

अमिताभ, धर्मेंद्र यांच्या ऑन स्क्रिनवर आईच्या भूमिका

सुलोचना यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांच्या ऑन स्क्रिनवर आईच्या भूमिका साकारल्या होत्या.

Sulochana latkar | Yandex

मराठी सिनेमात केलंय काम

सुलोचना यांनी मराठी सिनेमातही काम केले होते.

Sulochana latkar | Yandex

३०० हून अधिक सिनेमात केलंय काम

सुलोचना लाटकर यांनी हिंदी आणि मराठी अशा एकूण ३०० हून अधिक सिनेमात काम केलं आहे.

Sulochana latkar | Yandex

Next: खान्देशी मांडे बनवायचे आहेत? जाणून घ्या सोपी पद्धत

Khandeshi Mande Recipe | Saam tv
येथे क्लिक करा