Veena Jagtap: मराठमोळ्या रूपात विणाने दिल्या गुढीपाडव्याच्या अन् नववर्षाच्या शुभेच्छा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विणा जगताप नेहमीच तिच्या सौंदर्याची मोहीनी खुलवत असते.

Veena Jagtap | Instagram

पारंपारिक वेशात विणाला पाहण्यासाठी चाहतेही तितकेच उत्सुक असतात.

Veena Jagtap | Instagram

सोशल मीडियावर विणाने तिचा दमदार चाहतावर्ग केला आहे.

Veena Jagtap | Instagram

नुकतचं विणाने खास गुढीपाडवा निमित्त फोटोशूट केल आहे.

Veena Jagtap | Instagram

गुढीपाडवा व नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा असं तिने कॅप्शन दिलं आहे.

Veena Jagtap | Instagram

पारंपारिक वेशात विणाने तिचा अस्सल मराठी बाणा लूक केला आहे.

Vina Jagtap | Instagram

विणाचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Veena Jagtap | Instagram

NEXT: Ketaki Mategaonkar: छान किती दिसते फुलपाखरू!

Ketaki Mategaonkar: | Instagram
येथे क्लिक करा...