ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जिया शंकर ही रितेश आणि जेनेलिया यांच्या वेड चित्रपटातून चर्चेत आली आहे.
साऊथ सिनेमासृष्टितून जियाने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली आहे.
मेरी हानिकारक बेबी या मालिकेत सुरूवातीला जिया दिसली होती.
वेड चित्रपटात जियाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांनाच वेड लावले
चित्रपटात जिया ही अभिनेता रितेश देशमुखच्यी पहिल्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे.
चित्रपटात जियाने निशाच्या भूमिकेत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर जिया कमालीची सक्रिय असते.