ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
साऊथ अभिनेत्री जिया शंकरने चांगलेच वेड लावले आहे.
जिया शंकर कायमच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह जियाने मराठी मध्ये तिचा ठसा उमटवला आहे.
जियाचा ग्लॅमरस अवतार पाहून फॅन्स तिच्यावर भाळले आहेत.
नुकतेच जियाने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर जियाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात.