Jiya Shankar: प्रेम काय असतं 'वेड' मधल्या निशाकडून शिका

साम टिव्ही ब्युरो

रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जियाने सर्वांना वेड लावले आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जिया सध्या ट्रेडिंग अभिनेत्री बनली आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

सध्या जिया सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असतेे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून जिया फॅन्सची मने जिंकते आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाचे फोटो पाहून चाहते वेडमधल्या निशाला आठवत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

निशाचे पात्र साकारणारी जिया चाहत्यांना भलतीच घायाळ करते आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाचे स्मितहास्य फॅन्सना मोहीनी घालत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

NEXT:Prajakta Valentine Look| 'तूच माझी Valentine आय लव्ह यू प्राजू'

येथे क्लिक करा...