Ved Actress: गुंतला तुझ्यात हा जीव बावरा... जियाचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

जिया शंकर ही एक नावाजलेली अभिनेत्री आणि मॉडेल आहे

Ved Actress | Instagram

वेड चित्रपट

जियाचा वेड सर्वांनाच वेड लावून गेला आहे.

Ved Actress | Instagram

सौंदर्य

मागील काही दिवसांपासून जिया तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

Ved Actress | Instagram

फोटोशूट

जिया वेगवेगळ्या अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते.

Ved Actress | Instagram

फोटो

नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये जिया अप्रतिम दिसते आहे.

Ved Actress | Instagram

भुरळ

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते


Ved Actress | Instagram

लोकप्रियता

कमी वेळात तिने सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे


Ved Actress | Instagram

NEXT: Sayali Sanjeev| का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो...

येथे क्लिक करा...