Jiya Shankar: जिया आता सुसाट! चाहत्यांकडून तोंडभरून कौतुक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेड चित्रपट

वेड चित्रपट फेम अभिनेत्री जिया शंकर सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

jiya shankar | Instagram

आलिशान गाडी

नुकतचं जियाने एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

Jiya Shankar: | Instagram

BMW चं नवं मॉडेल

जियाने खरेदी केलेली कार ही BMW चं नवं मॉडेल आहे. 

Jiya Shankar | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर जियाने माहीती दिली असून चाहते तिचं कौतुक करत आहे.

Jiya Shankar | Instagram

प्रतिक्रिया

एका यूजरने लिहिले की, 'तुम्ही स्वतःच्या कमाईने कार खरेदी केली, खरंच अभिमानास्पद आहे

Jiya Shankar | Instagram

चाहत्यांकडून कौतुक

आणखी एकाने जियाने अभिनय क्षेत्रात स्वत:च्या बळावर नाव कमावलं असल्याचं म्हटलं आहे.

Jiya Shankar | Instagram

आकर्षक अभिनेत्री

सोशल मीडियावर जिया शंकर सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे.

Jiya Shankar | Instagram

NEXT: Married Women: कपाळाला हळद-कुंकू लावताना महिलांनी 'अशी' घ्या काळजी,नाहीतर...

येथे क्लिक करा...