Jiya Shankar: तेरे चेहरे में वो जादू है, वो और कही नही! Glamorous जिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेड चित्रपट

रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जियाने सर्वांना वेड लावले आहे.

Jiya Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

ट्रेडिंग अभिनेत्री

जिया सध्या ट्रेडिंग अभिनेत्री बनली आहे.

Jiya Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

सक्रिय

सध्या जिया सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असतेे.

Jiya Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

फॅन्स

फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून जिया फॅन्सची मने जिंकते आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

निशाची भूमिका

जियाचे फोटो पाहून चाहते वेडमधल्या निशाला आठवत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

घायाळ

निशाचे पात्र साकारणारी जिया चाहत्यांना भलतीच घायाळ करते आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

मोहीनी

जियाचे स्मितहास्य फॅन्सना मोहीनी घालत आहे.

Jiya Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT: Rakul Preet|लिंबू कलरच्या साडीत रकुल दिसतेय भारीच!

येथे क्लिक करा...