Riteish Deshmukh-Genelia: रितेश - जेनेलियाचा 'वेड' हाउसफुल्ल; 4 दिवसांत इतकी कमाई

साम टिव्ही ब्युरो

दिग्दर्शन, अभिनय, निर्माता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखचा वेड हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे.

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv

या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv

कॉलेजमधील प्रेम, त्यानंतर झालेलं लग्न आणि नवऱ्याचं सुरुवातीपासून दुसऱ्याच मुलीवर असणारं प्रेम असं हे 'वेड' सध्या गाजतंय आहे.

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv

अवघ्या तीन दिवसांमध्ये वेडनं विक्रमी कमाई करत वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv

तीन दिवसांमध्ये वेडनं तब्बल दहा कोटींची कमाई केली आहे.

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv

रितेश आणि जेनेलिया यांच्या सिनेमासृष्टीताल प्रवासाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv

तुझे मरी कसम या चित्रपटातून सुरू झालेला प्रवास आता वेड या चित्रपटापर्यत पोहोचला आहे.

Riteish Deshmukh-Genelia Movie | Saam Tv
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...