Jiya Shankar: जियाला पहाल तर प्रेमात पडाल!

साम टिव्ही ब्युरो

दाक्षिणात्य सिनेमाविश्वातील अभिनेत्री जिया शंकर हिनं मराठीमध्ये पदार्पण करत फॅन्सची मने जिंकली आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

रितेश देशमुखच्या वेड चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जियाने सर्वांना वेड लावले आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जिया सोशळ मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाचे फोटो पाहून चाहते तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करत आहेत

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

अनेकांनी तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर अभिनेत्री भलतीच ट्रेंड करत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

अलिकडेच वेड या चित्रपटातील जियाच्या भूमिकेने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

NEXT:Mrunal Thakur| अहो.. मला इष्काची इगंळी डसली, अन् मी नवरीसारखी नटली...

येथे क्लिक करा...