ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वेड या चित्रपटातील अभिनेत्री जिया शंकर
चित्रपटातील जियाची भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
साऊथ अभिनेत्रीने पहिल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नुकतेच जियाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
लॉग डिपनेक गाऊन जियाने परिधान केला आहे
जियाचं निरागस सौंदर्य पाहून तरूणाई घायाळ झाले आहेत.