Jiya Shankar: गालावरी खळी डोळ्यात धुंदि ओठावर खुले लाली गुलाबाची...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar | Instagram

अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar Saree | Instagram

वेड

जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या मराठी चित्रपटात दिसली होती.

Jiya Shankar | Instagram

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar | Instagram

'मेरी हनीकारक बीवी'

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar | Instagram

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Jiya Shankar | Instagram

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar | Instagram

NEXT: Mansi Naik: हिरव्या बांगड्या अन् नाकात नथ, रिक्षावालीचा लूक पाहून नजर हटेना

Mansi Naik | Instagram
येथे क्लिक करा...